Sunday, 19 July 2015

कविता # ६

दररोज तुझ्या आठवणींनी आभाळ मनात दाटते
पुन्हा पुन्हा रोज तुझ्या प्रेमात पडावे असे वाटते

Saturday, 18 July 2015

कविता # ५

चांदण्यांनी भरलेल्या रात्रीला आहे चंद्राची साथ
आवडेल मला फिरायला या रात्री हातात धरुन तिचा हात

कविता # ४

रात्र झाली की माझे मन विसरते स्वतःला आठवणींच्या समुद्रात वाहून
चंद्र सुद्धा विसरतो त्याच्या चांदण्यांना तिचे मोहक रुप पाहून

कविता # ३

समोर असते तेव्हा काहीच नसते तिच्याकडे बोलायला
मग का येते स्वप्नात मनमोकळ्या गप्पा मारायला

Wednesday, 15 July 2015

कविता # २

प्रेम केल्याशिवाय प्रेमाची व्याख्या कळत कधीच नाही
खरे प्रेम कुणावर केले असेल तर त्या व्यक्तीशिवाय आणखी कुठेही नजर वळत नाही 

Tuesday, 14 July 2015

कविता # १

कधी मिळाली चावी तिला हृदयाचे द्वार खोलायला
का आली हृदयात प्रत्येक ठोक्यासंगे बोलायला