तुझ्या प्रेमात पडायचं की नाही हे माझ्या हातात नव्हतं पण तूला विसरणं तर नक्कीच माझ्या हातात होतं आठवणींतून तुला काढणं फार सोपं काम नव्हतं कारण तुझं नावच माझ्या प्रत्येक श्वासात होतं
ती मला अनेकवेळा प्रश्न विचारते कोण आवडली का finally... इतकी रात्र झाली तरी तू नेहमीच online असतो... तिचं माझ्यावर लक्ष तर आहे पण मी तिला सांगू तरी कसं.. तिने तो एकदा nice dp पाठवलेला message च मी पुन्हा पुन्हा वाचत बसतो...