करण्यासाठी खूप काही होतं पण तुझ्यावर प्रेम केलं
आठवणींच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही नाही दिलं
आठवणींच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही नाही दिलं
पाहता तुला, मनी उठती शहारे
वेड लावती, हे नजरेचे इशारे
स्तब्ध राहिले होते, आताच सारे
तूला पाहिले, अन् उनाडले वारे