मनातलं जे बोलायचं ते ओठांवर का येत नाही ओठांवर जरी आलं तरी शब्दच मला साथ देत नाही
ताऱ्यांचे तुटणेही आता बंद झाले आहे मी नेहमी तुलाच मागतो हे आता त्यांनाही माहित झाले आहे...