रोज तुला सांगण्याचा विचार मी करतो पण कसं सांगायचं तेच मला समजत नाही एकतर्फी प्रेम आहे माझं म्हणूनच असेल असं शब्द ओठांवर असूनही मला बोलता येत नाही
No comments:
Post a Comment