Friday, 8 September 2017

कविता #१०९

जुन्या वाटेवरच्या पुसत होतो पाऊलखुणा
वळता नव्या वळणावरी भेटली तू पुन्हा

No comments:

Post a Comment